miercuri, 5 aprilie 2017

mymarathi.net/actor mayur lonkar/ shweta avchat / Aaiye Mehrarbaan

http://bit.do/dkueB Limited time offer at Avchat: 35%off.
mymarathi.net ( 'आईये मेहरबान 'मधील एक धमाल नृत्य ) पुणे- मालविका बर्वे दिग्दर्शिती मॅग्नीटी इव्हेंट्स प्रस्तुत 'आईये मेहरबान ' या कार्यक्रमाने शुभारंभाच्या पहिल्याच प्रयोगाला रसिकांची तुडुंब गर्दी खेचली .अभिनेता मयूर लोणकर याच्या समवेत अभिनेता गौरव ठिपसे आणि कलाकारांनी केलेल्या नृत्यांनी मोठी दाद मिळविली . अभिनेता अनिरुद्ध हरीप , उद्योजक मिलिंद निकम,नरेंद्र बिडकर , ज्येष्ठ पत्रकार अरुण लोणकर , सलाम पुणे चे अध्यक्ष शरद लोणकर आदी मान्यवर प्रुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी तुडुंब गर्दी केली होती .