miercuri, 5 aprilie 2017

Dalit panther: पद्मश्री नामदेव ढसाळ New Generation

http://bit.do/dkueB Limited time offer at Avchat: 35%off.
1970'च्या दशकात गरज होती एका लढ्याची ती संघटना म्हणजे 'दलित पँथर' ! दलित अत्याचार वाढत होते . व महिलांना देखिल मारहान, शोषण केले जात आसत. 'दलित पँथर' ही एक सामाजिक चळवळ असून त्यात विद्यार्थी, तसेच नागरिक ,थोर कलाकार व ज्येष्ट साहित्तिक देखिल चळवळीत शामिल झाले.